<iframe src="https://www.googletagmanager.com/ns.html?id=G-QW472M8VHS" height="0" width="0" style="display:none;visibility:hidden"></iframe>

Swaraj Tractors - M/S Kisan Agrotech, Newasa, ahmednagar Tractor and Farm Equipment Showroom in Newasa, ahmednagar, maharashtra

Swaraj Tractors - M/S Kisan Agrotech Swaraj Tractors INR Swaraj Tractors - M/S Kisan Agrotech
Gut No 11/03, Newasa Fata, Nagar Road, Handinimgao Newasa, ahmednagar 414603

Gut No 11/03, Newasa Fata, Nagar Road, Handinimgao, Near Reliance Jio Petrol Pump, Newasa, ahmednagar, maharashtra - 414603

9 Reviews (4.78) 94.78
★★★★★
★★★★★
08037907837
Open Now Closes at 9:00 PM
Drive Direction Showroom Locator

Request A Call Back

Swaraj Tractors - M/S Kisan Agrotech Social Feeds in Newasa, ahmednagar

स्वराज ट्रॅक्टर्सतर्फे २५ एचपी विभागात टार्गेट ६२५ लाँच करत टार्गेट श्रेणीचा विस्तार

२५ एचपी विभागाची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी वैविध्य आणि सोइस्करपणाचा समावेश

मोहाली, ३ ऑक्टोबर २०२४ - स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ब्रँडने टार्गेट ६२५ लाँच करत आपल्या लोकप्रिय 'स्वराज टार्गेट श्रेणीचा' विस्तार केला आहे. ४डब्यूडी आणि रडब्ल्यूडी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेला स्वराज टार्गेट ६२५ आटोपशीर, हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर श्रेणीची समीकरणे आपली अमर्याद ताकद, तंत्रज्ञान व वैविध्यतेसह बदलण्यासाठी सज्ज आहे.

स्वराज टार्गेट श्रेणी आटोपशीर व हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर विभागात नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी ओळखली जात असून, स्वराज टार्गेट ६२५ च्या लाँचने, विशेषतः २ डब्ल्यूडी व्हेरिएंट लाँच करत, कंपनीने शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्सुक असलेल्या आधुनिक शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत. दमदार कामगिरी व ऑपरेटरला मिळणारा आरामदायीपणा यामुळे शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रगत शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत.


स्वराज टार्गेट ६२५ देशांतर्गत ट्रॅक्टर क्षेत्रातील प्रवर्तकीय उत्पादन असून, ते प्रगतिशील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या हेतून डिझाइन करण्यात आले आहे. ताकद, तंत्रज्ञान आणि वाट काढण्याची क्षमता यांचा असामान्य मेळ घालण्यात आलेले हे ट्रॅक्टर्स शेतीच्या विविध कामांसाठी उत्तम असून, त्यात स्प्रेईंग आणि इंटरकल्चर कामकाजाचा समावेश आहे. याचे आटोपशीर डिझाइन आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये आधुनिक यंत्रणा, सुधारित उत्पादनक्षमता व पिकांचे कमीतकमी नुकसान हवे असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे.

या विभागातील सर्वात अरुंद ट्रॅक रुंदी व कमी टर्निंग रेडियससह स्वराज टार्गेट शेतकऱ्यांना लहान जागेत सहजपणे वाट काढता येईल, उत्पादनक्षमता वाढविता येईल, याची खात्री करतो. याचे इंधनक्षम डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये उदा. सफाईदार गीयरशिफ्टसाठी सिंक्रेश गीयरबॉक्स, कारप्रमाणे आरामदायीपणा व नियंत्रण शेतीचा एकंदर अनुभव उंचावतात.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि टार्गेट ६२५ चे लाभ

जबरदस्त ताकद व कामगिरी

  • दमदार डीआय इंजिन आकर्षक ८१.३ टॉर्कमुळे हा ट्रॅक्टर ६०० लीटर्सपर्यंतचे ट्रेल्ड स्प्रेयर्स चिखलयुक्त भागातही सहजपणे हाताळता येतो.
  • डजस्ट करता येण्यासारखी फ्लेक्सी ट्रॅकची रुंदी या विभागात सर्वात अरुंद जागा देणारा ट्रॅक्टर असून, त्यात २८, ३२ किंवा ३६ इंचीचे डजस्ट करता येण्यासारखे पर्याय देण्यात आले आहे, जे वेगवेगळ्या पिकांसाठी योग्य ठरतात.
  • सर्वोच्च लिफ्ट क्षमता याची लिफ्टिंगची क्षमता ९८० किलो असून, त्यामुळे अवजड उत्पादनेही सहजपणे उचलता येतात.
  • एडीडीसी हायड्रॉलिक्स डकट क व्हेटर्स, एमबी नांर या व अशा ड्राफ्ट उपकरणांसह अचूक खोली मिळते.
  • या विभागातील सर्वाधिक पीटीओ ताकद यात १४.०९ केडब्ल्यू (१८.९ एचपी) पीटीओ ताकद देण्यात आली असून, त्यामुळे एकसारखे आणि टेल्ड स्प्रेइंग असतानाही धुक्याप्रमाणे स्प्रेइंग मिळते.

आधुनिक तंत्रज्ञान

  • . मॅक्स- कूल रेडिएटर अधिक चांगल्या प्रमाणात उष्णतेचे विभाजन होण्यासाठी आणि दीर्घकाळ वापरानंतर ओव्हरहीटिंग होऊ नये, यासाठी २० टक्क्यांनी मोठे डिझाइन देण्यात आले आहे.
  • सातत्यपूर्ण मेश ट्रान्समिशन सफाईदार गीयर शिफ्टिंगची खात्री
  • इंजिन की स्टॉप - किल्लीने इंजिन चालू/बंद करण्याची सोय
  • समतोल पॉवर स्टिअरिंग पिकांच्या रांगांमध्ये वाट काढताना कमी थकवा येतो व ऑपरेटरचा आरामदायीपणा वाढतो
  • स्टायलिश डिजिटल क्लर कमी प्रकाश असतानाही दृश्यमानता आणि वापरातील सोपेपणा वाढतो
  • दुहेरी पीटीओ - ५४० आणि ५४० ई इकॉनॉमी पीटीओ मोड्सचा समावेश, अल्टरनेटर्स आणि वॉटर पंप्ससारखी हलकी उपकरणे वापरल्यास इंधन बचत शक्य होते.

About Swaraj

Swaraj Tractors, a division of the Mahindra Group, is India’s second largest and rapidly growing tractor brand. Established in 1974 and based in Punjab, the grain bowl of India, Swaraj is a brand created ‘by the farmer, for farmer’, as many of its employees are also farmers themselves. They bring real-world experience to create an authentic, powerful product with assured performance and enduring quality, all designed with one purpose – enabling the Indian farmer to Rise. Swaraj Tractors manufactures a range of tractors from 11.2 kW (15 HP) to 49.2 kW (65 HP), providing comprehensive farming solutions and pioneering horticulture mechanization.

Twitter: https://twitter.com/TractorsSwaraj

YouTube: https://www.youtube.com/c/SwarajTractors/

Facebook: https://www.facebook.com/SwarajTractors

Instagram: Insta Swaraj Tractors (@swarajtractorsofficial)